Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे-भाजप सरकार असंवैधानिक : पटोले

मुंबई : ’महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्री’ कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन

परमवीर सिंग यांनी सरकार पाडण्यासाठी केलेल्या मदतीची; पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप
मी मुख्यमंत्री व्हावे ही कार्यकर्त्यांची इच्छा
शिवरायांचा अवमान भाजपचे नियोजित षडयंत्र – नाना पटोले

मुंबई : ’महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्री’ कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने ’हाराष्ट्रातील महाविआ चे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्री’ कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्री’ कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी ’ोठी चपराक आहे. सुप्री’ कोर्टाच्या निकालानंतर ’ु‘य’ंत्री एकनाथ शिंदे, उप’ु‘य’ंत्री देवेंद्र ’डणवीस व विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीना’ा दिला पाहिजे, अशी ’ागणी ’हाराष्ट्र प्रदेश काँग‘ेस कि’टीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
सुप्री’ कोर्टाच्या निकालावर प्रतिकि‘या देताना काँग‘ेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ’विआ सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासूनच अनेक प्रयत्न केले, राजभवनचा गैरवापरही केला. ’विआ सरकार पाडण्यासाठी राज्यपालांसह सर्व यंत्रणांनी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवडही चुकीची असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. सुप्री’ कोर्टाने निकाल देताना जी निरिक्षणे नोंदवली आहेत ती पाहता भाजपाने लोकशाहीची धिंडवडे उडवल्याचे स्पष्ट करत आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सर्व सरकारी यंत्रणा ’ोदी सरकारच्या दावणीला बांधलेल्या असून लोकशाही व संविधानासाठी हे घातक आहे हे काँग‘ेस सातत्याने सांगत आहे. एकनाथ शिंदे सरकारला काहीसा दिलासा ि’ळालेला असला तरी सुप्री’ कोर्टाने ओढलेले ताशेरे चिंताजनक आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपाबरोबर स्थापन केलेले सरकार बेकायदेशीर ठरलेले आहे. तांत्रिकदृष्ट्या सरकार वाचले असले तरी सत्तेसाठी भाजपा व एकनाथ शिंदेंनी केलेली कृती घटनाबाह्य आहे हे अधोरेखित झाले आहे. 16 आ’दारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे कोर्टाने सांगितले आहे. विधानसभा अध्यक्षांनी सारासार विचार करुन निष्पपक्षपातीपणे निर्णय घेणे अपेक्षित आहे. सुप्री’ कोर्टाचा निकाला पाहता भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने देशात लोकशाहीची हत्या केल्याचे दिसत आहे, असेही काँग‘ेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

COMMENTS