Homeताज्या बातम्यादेश

भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांना कॅन्सरचे निदान

पाटणा ः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की,

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण ; प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार उद्घाटन
मिरजगाव परिसरात जोरदार पाऊस : सिना नदीला महापूर 
ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू

पाटणा ः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, मी गेल्या 6 महिन्यांपासून कॅन्सरशी झुंज देत आहे. आता मला वाटले की लोकांना सांगायची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत मी काहीही करू शकणार नाही. सर्व काही पंतप्रधानांना सांगितले आहे. सदैव कृतज्ञ आणि देश, बिहार आणि पक्षासाठी समर्पित. सुशीलकुमार मोदी यांना घशाचा कर्करोग आहे. 3 महिन्यांपूर्वी, घशात दुखत असल्याच्या तक्रारीवरून चाचणी झाली आणि कर्करोग झाल्याचे निदान झाले. सध्या त्यांची दिल्ली एम्समध्ये तपासणी सुरू आहे.

COMMENTS