Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदीत उतरलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

चोपडा : नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना चोपडा तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्

डॉ. नारायणराव भालेराव हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात
रेणापूर बाजार समिती निवडणूक 51 उमेदवार रिंगणात
अहिल्यादेवींच्या नावाने उमेद मॉल सुरू करणार : पालकमंत्री विखे यांची घोषणा

चोपडा : नदीच्या काठालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. सदरची घटना चोपडा तालुक्यातील दोंदवाडे गावालगत घडली. मृतांमध्ये एक सहावर्षीय मुलगी व एक सातवर्षीय मुलाचा समावेश आहे.  चोपडा तालुक्यातील दोंदवाडे येथील मनीषा परशुराम कोटे (वय 6) व बाजीगर गाठीराम पावरा (वय 7) अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात. गावाच्या लागतच तापी नदी असून ही दोन्ही मुले दुपारी नदीच्या काठाजवळच खेळत होती. अचानक खेळतांना ही मुले नदीत उतरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

COMMENTS