Homeताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले

मुंबई: शिवसेना पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पार्

नांदेड शहरातील बाफनाबाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत युवकाला लुटले; परिसरात गुन्हेगारांचा वाढता वावर चिंतेचा विषय
विशाल गाडेकर राज्य उत्पादन शुल्कमध्ये पोलिस उपनिरीक्षक; देवळाली प्रवराच्या सुपुत्राचे एमपीएससीत उज्ज्वल यश
नरशीतील २ लॉजवर पोलिसांचा धडक छापा; छुपा कुंटणखाना उद्ध्वस्त, ७ महिलांची सुटका
ऑपरेशन टायगरशी भाजपाचा संबंध नाही”, चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा; ठाकरेंच्या  सेनेचे ६ खासदार शिंदेंच्या गळाला? - Marathi News | Chandrashekhar Bawankule  On ...

मुंबई: शिवसेना पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन टायगर’शी भारतीय जनता पार्टीचा दूरवरचाही काही संबंध नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

आपला राजकीय पक्ष कसा चालवायचा किंवा पक्षाचा विस्तार कसा करायचा, हा पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. शिवसेनेतील अंतर्गत वादाशी भाजपला जोडणे चुकीचे असून, विरोधकांनी आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

COMMENTS