भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला धक्काबुक्की

Homeताज्या बातम्या

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राच्या बड्या नेत्याला धक्काबुक्की

महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत गंभीर दुखापत झाली

मुंबई प्रतिनिधी - मागच्या 56 दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने भारत भ्रमंती दौरा करत  आहेत. दरम्या

पडक्या वाड्याच्या आडोशाला सुरू होता जुगाराचा अड्डा…
अतिवृष्टीने केले नुकसान; त्यात तलाठी भाऊसाहेबाची भर ! मदतीपासून खरे शेतकरी वंचित…
जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ ; कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास

मुंबई प्रतिनिधी – मागच्या 56 दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेच्या निमीत्ताने भारत भ्रमंती दौरा करत  आहेत. दरम्यान मागच्या आठवड्यापासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणात आली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडी यात्रा आज सकाळी  तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून पुन्हा सुरू झाली. या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही या यात्रेत सामील होत आहेत. दरम्यान गर्दीत धक्काबुक्की झाल्याने महाराष्ट्राचे माजी उर्जा मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) गंभीर दुखापत झाली आहे . तेलंगणातील हैदराबाद येथील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS