Author: Raghunath

1 342 343 344 345 346 1,206 3440 / 12057 POSTS
बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातरुणांनी शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वती [...]
सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बीड : सौ. के.एस.के. ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस)विभाग व योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून [...]
विद्वान ज्ञानाने समाजाला दिशा देतात-प्रसाद महाराज काष्टे‘नीतीशतक’ संगीतमय कथेतून प्रबोधन; नीट पेपरफुटी प्रकरणावरही भाष्य

विद्वान ज्ञानाने समाजाला दिशा देतात-प्रसाद महाराज काष्टे‘नीतीशतक’ संगीतमय कथेतून प्रबोधन; नीट पेपरफुटी प्रकरणावरही भाष्य

मूर्ख वृत्ती कलह निर्माण करते, तर विद्वान आपल्या ज्ञानाच्या बळावर समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मचिंतन करून आप [...]
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशीना. पंकजा मुंडे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशीना. पंकजा मुंडे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. या विजयानंतर राज् [...]
धोकादायक मोडकळीस आलेल्या जि.प.शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी 69 कोटी 50 लाखांच्या निधीची मागणीजिल्हा परिषद कार्यालयासमोर  सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन

धोकादायक मोडकळीस आलेल्या जि.प.शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम व दुरूस्तीसाठी 69 कोटी 50 लाखांच्या निधीची मागणीजिल्हा परिषद कार्यालयासमोर  सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था असून अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झ [...]
कर्जत नगरपंचायतच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी  

कर्जत नगरपंचायतच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी  

कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील गटनेतेपद आणि नगराध्यक्षांविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावासंदर्भातील सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख [...]
पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा  

पोलीस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा  

श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या एका इसमाविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी गुन [...]
उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळा सकाळ सत्रात भरवाव्यातअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाची तीव्रता कायम आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्या [...]
कोतुळ सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराच्या वसुलीचे आदेश

कोतुळ सहकारी संस्थेतील गैरव्यवहाराच्या वसुलीचे आदेश

अकोले : अकोले तालुक्यातील कोतुळ येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी संचालक व संबंधित कर् [...]
जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

जगातील लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेरमध्ये रुजावामाजीमंत्री थोरात ; रिमझिम पावसात संगमनेरकरांनी लुटला ‘फुटबॉल फिव्हर’चा आनंद

संगमनेर : सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन 'लोकनेते बाळासाहेब थोरात फुटबॉल मैदा [...]
1 342 343 344 345 346 1,206 3440 / 12057 POSTS