Author: Raghunath

1 286 287 288 289 290 1,198 2880 / 11973 POSTS
आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

आसाम राज्यातील पुरस्थिती गंभीरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

दिसपूर : आसाममधील अनेक भागांमध्ये पुराचा कहर वाढत असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याश [...]
युरोपमध्ये विक्रमी उष्णतेचा कहर; तेराशेहून अधिक मृत्यू

युरोपमध्ये विक्रमी उष्णतेचा कहर; तेराशेहून अधिक मृत्यू

लंडन : युरोप खंड सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून, त्याचे गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दि [...]
सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

सियाने एक कोटी केतनकडून घेऊन चेतनला दिलेकॅब चालकाचा दावा; पासपोर्ट लपवून परदेश प्रवास टाळण्याचा प्रयत्न?

पुणे :पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात तपासादरम्यान नवनवीन दावे समोर येत असून, आर्थिक व्यवहार आणि नियोजित परदेश प्रवासाबाबत महत्त्वाची माहित [...]
अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणारमंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायद्यात आणखी कडक तरतुदी करण्यात येणार असून पूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा देण् [...]
मराठी न शिकविणार्‍या शाळांवरदंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई

मराठी न शिकविणार्‍या शाळांवरदंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक आहे. मराठी न शिकवणार्‍या शाळांवर एक लाख रु [...]
50 लाख शेतकर्‍यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ

50 लाख शेतकर्‍यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ

मुंबई : ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये निर् [...]
मटणानंतर दही खाणे बेतले जीवावर

मटणानंतर दही खाणे बेतले जीवावर

नाशिक : जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचे जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. रविवारी रात्री मटणाचे जेव [...]
सरसकट कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन : आ. रोहित पवार

सरसकट कर्जमाफीसाठी जेलभरो आंदोलन : आ. रोहित पवार

छ. संभाजीनगर : शेतकर्‍यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार सोमवारी छत्रपती संभाजीनगरात जेलभरो आंदोलना [...]
राम मंदिर देणगी प्रकरणी तात्काळ सुनावणी सर्वोच्च नकार

राम मंदिर देणगी प्रकरणी तात्काळ सुनावणी सर्वोच्च नकार

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी निधीशी संबंधित कथित गैरव्यवहार प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दि [...]
माझी बांधीलकी केवळ संविधानाशीपोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांचा खुलासा

माझी बांधीलकी केवळ संविधानाशीपोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांचा खुलासा

नागपूर : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबाबत सुर [...]
1 286 287 288 289 290 1,198 2880 / 11973 POSTS