Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृता खानविलकरला ‘नटरंग कलागौरव पुरस्कार’; २९ मे रोजी पुण्यात होणार वितरण

पुणे : नटरंग अकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२ वा 'स्व. शाहिर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार' यंदाची लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना

पुणे विमानतळाला धमकीची चिठ्ठी; गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात स्फोटक असल्याच्या उल्लेखाने खळबळ
पुण्यात आठवीतल्या मुलाचा लैगिंक छळ
पत्रकारांना प्रवेशबंदीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात; पुणे महापौरांच्या भूमिकेवर उपस्थित झाले प्रश्न
अमृता खानविलकरला 'नटरंग' कलागौरव पुरस्कार जाहीर; 'या' तारखेला बालगंधर्व  रंगमंदिरात पुरस्कार वितरण | Navarashtra

पुणे : नटरंग अकॅडमीतर्फे दिला जाणारा ३२ वा ‘स्व. शाहिर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान कलागौरव पुरस्कार’ यंदाची लोकप्रिय अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर हिली प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच, चौथा ‘स्वर्गीय गिरीश बापट स्मृती नटरंग प्रतिष्ठान सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रसिद्ध गणेशभक्त व सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना देऊन त्यांचा गौरव केला जाईल.

हा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

COMMENTS