Homeताज्या बातम्या

अभिजित दीपके यांची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरमधील जनसंवाद कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला

छत्रपती संभाजीनगर: 'कॉकरोच जनता पार्टी'चे नेते अभिजित दीपके यांच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नागरिकांच्य

प्रशासनाचा ’कागदी’ सोहळा अन् प्रसिद्धीचा ’बडेजाव’; किनवटमधील महाशिबिरात पारदर्शकतेचा बोजवारा!
ईराण-अमेरिका संघर्ष थांबण्याची चिन्हे; दोन्ही देशांत होर्मुझ सामुद्रधुनीवरील चर्चेला वेग
अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले; मध्यपूर्वेत वाढला तणाव
कहां हैं अभिजीत दीपके? घर क्यों नहीं लौटे, किसने मांगी सुरक्षा | Abhijeet  Dipke CJP not return home after protest Jantar Mantar fighting with typhoid

छत्रपती संभाजीनगर: ‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजित दीपके यांच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान दीपके यांची प्रकृती अचानक खालावली.

संवाद सुरू असतानाच त्यांना तीव्र मळमळ आणि उल्टीचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना हा कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परतावे लागले. नागरिकांना न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागल्यामुळे उपस्थितांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

COMMENTS