अकोले : तालुक्यातील ठोकळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तुळशीराम किसन गभाले यांच्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनिमित्त सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला. मान्हेरे केंद्रातील शिक्षक आणि ठोकळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेणीत ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंद करवंदे होते. प्रमुख उपस्थितीत मुरली भांगरे, मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर, बाळू चौधरी, भीमा कोकतरे, मोहन गभाले, विठ्ठल कवटे, दशरथ सोंगाळ, नानासाहेब नाडेकर, सोमनाथ धिंदळे, तुकाराम मधे, दीपक साळवे, देवराम बांडे, युवराज तळपे, शामराव मुतडक, वामन डगळे, रघुनाथ वायळ, मच्छिंद्र खाडे, अरुणा भांगरे, सुनिता लांघी, रुखा मुठे, लालू धोंगडे, विठ्ठल पटेकर, मीनानाथ गभाले, सुदाम भांगरे, भोरू भांगरे, कारभारी भांगरे, मुरलीधर तळपे, नाथू भांगरे, भाऊराव गभाले, पोपट गभाले, तुकाराम सामेरे, काळू नाडेकर, विठ्ठल काकडे, बाबाजी डूकरे, रामनाथ तांगडकर, सुनिल जाधव, ज्ञानेश्वर फटांगरे, घनशाम नवले, विजय बढे, उत्तम भारमल, अशोक धिंदळे आणि संतु जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी तुळशीराम गभाले यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास शेणीत, डामसेवाडी, ठोकळवाडी, देवगाव येथील शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज तळपे यांनी केले, तर घनशाम नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS