Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती

मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा

शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड
आज ‘मृग’ संपले ; ‘आर्द्रा’कडे लागले डोळे  पाऊस लांबल्याने अहिल्यानगरमधील शेतकरी हतबल ; पेरण्या ठप्प, जमिनी ओसाड  
नांदेडसह हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के 4.7 रिश्टर तीव्रता, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर  यांची माहिती - Marathi News | Maharashtra government forms draft committee  for single women policy meghna ...

मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाचे ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती, त्यामुळे मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आहे.

COMMENTS