पिंपरी–चिंचवड: महानगरपालिकेने पहाटेच्या सुमारास कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम राबवली. पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या या कारवाईत ५ मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

COMMENTS