Homeताज्या बातम्याविदेश

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

न्यूयार्क : अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील 24 वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील ओहायो येथील एका इंधन केंद्रावर गोळी लागल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो तिथे काम करत होता. साईश वीरा असे या विद्यार्थ्याचे नाव असून कोलंबस राज्यात गुरुवारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट-बीड शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी निधीची मागणी-बीड शहर, ग्रामीण भागातील विविध विकासकामांबाबतही निवेदन सादर
छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग
‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ मिशन मोडवर राबवावी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचना

COMMENTS