नांदेड : महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पेन्शनसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, 12 मे 2026 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1.30वाजेपर्यंत होणार असून, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या तक्रारी व अडचणींचे निवेदन घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड : महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या पेन्शनसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, 12 मे 2026 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1.30वाजेपर्यंत होणार असून, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्यांनी आपल्या तक्रारी व अडचणींचे निवेदन घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS