Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात 12 मे रोजी पेन्शन अदालत

नांदेड : महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पेन्शनसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, 12 मे 2026 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1.30वाजेपर्यंत होणार असून, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या तक्रारी व अडचणींचे निवेदन घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवद्रोहींवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
रंगनाथ (बाबू) राऊत यांना संधी द्यावी-गणेश राऊत
बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीविरोधात कृती समितीचे निवेदन; निनावी पत्रप्रकरणी कठोर कारवाईची मागणीजिल्ह्याची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप – डॉ. गणेश ढवळे
Pension Adalat by CPAO in Hybrid Mode (Physically/Virtually) to be held on  20th November, 2023 at Shillong

नांदेड : महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पेन्शनसंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार, 12 मे 2026 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1.30वाजेपर्यंत होणार असून, संबंधित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्या तक्रारी व अडचणींचे निवेदन घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS