Homeताज्या बातम्या

इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद शहर नामांतराविरोधात साखळी उपोषण

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर करण्यात आले मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव हे औ

 समृद्धी महामार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; एक ठार
सावन बरवालची 48 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत42 किलोमीटरचे अंतर अवघ्या 2 तास 11 मिनिटांत केले पार
नाशिक म्हाडा गैरव्यवहारप्रकरणात एसआयटीची स्थापनामहसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश ; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – औरंगाबाद शहराचे नामांतर होऊन छत्रपती संभाजीनगर करण्यात आले मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी शहराचे नाव हे औरंगाबादच असावं यासाठी आज पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. काही जरी झाले तरी शहराचं नाव हे फक्त औरंगाबादच राहावं अशी जनतेची इच्छा आहे. इथे जातीचा मुद्दा मुळातच नाही. छत्रपती संभाजीमहाराजांचा आम्ही आदरच करतो. पण कोणतं तरी नवीन शहर वसवा आणि इम्तियाज जलीलला विचारा तेव्हा मी सांगेन, शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर ठेवा. अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

COMMENTS