भातकुडगाव फाटा : श्री. क्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांचे रविवारी (दि. १२) अल्पशा आजाराने निधन झाले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी गुरुवर्य बाबाजींची सांत्वन पर भेट घेवून ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने मातोश्रींना आदरांजली अर्पण केली.

COMMENTS