Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भास्करगिरी महाराजांच्या मातोश्रींना ‘ज्ञानेश्वर’कडून आदरांजली

 भातकुडगाव फाटा : श्री. क्षेत्र देवगड संस्थान, श्री गुरुदेव दत्त पीठाचे महंत परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोडे (वय ९९) यांचे रविवारी (दि. १२) अल्पशा आजाराने निधन झाले. लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील यांनी गुरुवर्य बाबाजींची सांत्वन पर भेट घेवून ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने मातोश्रींना आदरांजली अर्पण केली.

शिवमहापुराण सप्ताहाची महाप्रसादाने उत्साहात सांगताशिवमहापुराण श्रवणाने पापांचा परिहार; गोदावरी तीरावर कथा ऐकण्याचे विशेष महत्त्व – शिवम शुक्ल महाराज
गोदरी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळाचे दत्त संस्थान, बालाघाट येथे उत्स्फूर्त स्वागतवारकर्‍यांसाठी नाश्ता व प्रसादाची सेवा
साक्षात भगवंताला कीर्तनासाठी उभे केले ही किमया माऊली दादाची-मुंडे महाराज शास्त्रीहरी कीर्तनाने भक्तिमय झाली चाकरवाडी

COMMENTS