जामखेड : जामखेड येथील नगरसेविका हिना इस्माईल सय्यद यांची रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाच्या विद्यार्थी सूरक्षा व भौतिक सुविधा समितीच्या स्थानिक प्रतिनिधी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय नुसार शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या काळासाठी सदर निवड करण्यात आली आहे. हिना इस्माईल सय्यद या नुकत्याच झालेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. या बाबत श्री नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी नुकतेच हिना इस्माईल सय्यद यांना निवडीचे पत्र दिले आहे. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य आमदार रोहित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, उत्तर विभागाचे सल्लागार तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र कोठारी, स्कुल कमिटी सदस्य, विनायक राऊत , हरिभाऊ बेलेकर,नगरसेवक वसीम सय्यद, नगरसेवक राजेद गोरे, प्रशांत राळेभात, माजीद कुरेशी, शहाजी राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांनी अभिनंदन केले. तसेच नगरसेविका हिना इस्माईल सय्यद यांचे विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्यपदी निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे.

जामखेड : जामखेड येथील नगरसेविका हिना इस्माईल सय्यद यांची रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयाच्या विद्यार्थी सूरक्षा व भौतिक सुविधा समितीच्या स्थानिक प्रतिनिधी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. शासन निर्णय नुसार शैक्षणिक वर्ष २०२५- २६ या काळासाठी सदर निवड करण्यात आली आहे.
हिना इस्माईल सय्यद या नुकत्याच झालेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. या बाबत श्री नागेश विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी नुकतेच हिना इस्माईल सय्यद यांना निवडीचे पत्र दिले आहे. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य आमदार रोहित पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, उत्तर विभागाचे सल्लागार तथा स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र कोठारी, स्कुल कमिटी सदस्य, विनायक राऊत , हरिभाऊ बेलेकर,नगरसेवक वसीम सय्यद, नगरसेवक राजेद गोरे, प्रशांत राळेभात, माजीद कुरेशी, शहाजी राळेभात, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांनी अभिनंदन केले. तसेच नगरसेविका हिना इस्माईल सय्यद यांचे विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्यपदी निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS