Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल चोरून नोझल उघडंच सोडल्यानं ३०० लीटर पेट्रोल वाया; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

पेट्रोल पंपावरून चोरून इंधन भरल्यानंतर नोजल (Nozzle) उघडेच टाकून पळ काढल्यामुळे ३०० लीटर पेट्रोल वाया गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बेजबाबदार आणि धोकादायक कृत्याचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश
गुन्हेगारीवर पोलिसांचा ‘निर्णायक प्रहार’; 22 गुंडांवर एमपीडीए, पाच टोळ्यांवर मोक्काची टांगती तलवार
माकेगावात शेतीच्या वादातून चुलत्यावर जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

COMMENTS