Homeताज्या बातम्या

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुतळ्याचे दहन; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा संगमनेरमध्ये तीव्र संताप

अहिल्यानगर : ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर विविध मतदारसंघांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाह

ठाकरे गटात पुन्हा भूकंप? खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार! लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या हालचाली सुरू; खा. राऊत तातडीने दिल्लीला रवाना
खा. आष्टीकरांवर शिवसेना जिल्हाप्रमुख खराटेंचा घणाघाती हल्ला; राजीनामा देऊन पुन्हा मैदानात येण्याचे खुले आव्हान!
पक्ष फोडाफोडीमुळे लोकशाहीला धोका; पक्षांतर करणाऱ्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे – विजय वडेट्टीवार
Shiv Sena UBT Workers Vs Bhausaheb Wakchaure : ठाकरेंना दगा महागात पडणार?  भाऊसाहेब वाकचौरेंविरोधात संतापाचा स्फोट Uddhav Thackeray | Eknath Shinde |  Operation Tiger Maharashtra | Shirdi Protest ...

अहिल्यानगर : ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर विविध मतदारसंघांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने संगमनेर तालुक्यातील ठाकरेंचे शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला आणि फोटोला साडी घालून, वाकचौरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी खासदार वाकचौरे यांच्या पुतळ्याचे दहन करत शिवसैनिकांकडून तीव्र निषेध करण्यात आला.

COMMENTS