Homeताज्या बातम्या

अठरा हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टीट्रम्प सरकारचा निर्णय ; 2025 सालीही झाली होती कारवाई

नवी दिल्ली :  ट्रम्प सरकारने १८ हजार बेकायदा भारतीय नागरिकांना देशातून हुसकावून पुन्हा त्यांचे डिपोर्टेशन भारतात करण्याची योजना आखली आहे. साल २०२५ मध्ये ट्रम्प सरकारने भारतीयांना हाता-पायात बेड्या घालून भारतात विमानाने पाठवले होते.अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी या चार शहरातील डिपोर्टेशनमुळे भारतीयांचे जीवन संपूर्णपणे बदलेले आहे. त्यामुळे डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांसोबत अत्याचार केला जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसतील त्या भारतीयांना ना अपिल, ना सुनावणी ना वकील करण्याची संधी देण्यात येणार नाही.  डोनाल्ड  ट्रम्प प्रशासनाने डिपोर्ट करण्यासाठी निवडलेल्या भारतीयांना ठेवण्यासाठी एल पासोमध्ये एक आणि कॅलिफोर्नियात दोन वेअरहाऊस खरेदी केले आहेत. यावर १६,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहे. यांना डिटेंशन सेंटरमध्ये बदलून आयसीईला सोपवले आहे. येथे सुमारे १२ हजार भारतीयांना ठेवण्यात आले आहे.२०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून २०२६ मध्ये दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२६ मध्ये जूनपर्यंत १,०७६ भारतीयांना डिपोर्ट केले होते.५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेने पहिल्यांदा लष्कराच्या विमानाने १०४ भारतीयांना अमृतसरला पाठवले होते. यादरम्यान अनेक लोकांना हतकडी आणि पायात बेड्या टाकून आणले होते. याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. 

अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ दोन भीषण स्फोट; ‘देशात असे स्फोट होतच राहतात’, फारुख अब्दुल्लांच्या विधानाने संतापाचा भडका!
पंजाबमध्ये आप सरकार कोसळणार? पक्षातील 28 आमदार पक्ष सोडणार : नवीन जयहिंद
पंजाबमध्ये स्फोटांची मालिका; जालंधरनंतर अमृतसर हादरले
'More expensive than first-class': Why did Trump use military plane to send back illegal Indian immigrants?

COMMENTS