Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यात दहावीचा निकाल उंचावला; विविध शाळांचा शंभर टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

कर्जत : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कर्जत तालुक्यातील विविध शाळांनी यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनेक शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी
कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. बरबडेकर्जत : कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली.
दुरगाव येथे महिलेस मारहाण

COMMENTS