Homeताज्या बातम्या

योगेश फुलशंकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधनअर्जुन फुलशंकर यांना पुत्रशोक

गेवराई येथील प्रसिद्ध व्यापारी नम्रता किराणा स्टोअर्स चे मालक अर्जुन अप्पा फुलशंकर रा. बसवेश्वर कॉलनी यांचे जेष्ठ चिरंजीव योगेश अर्जुन अप्पा फुलश

पंचनाम्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा३३ टक्के नुकसानभरपाईच्या अटीचा पुनर्विचार करा ; आ. कोल्हेंनी विधानभवनात वेधले लक्ष  
महालनबाई शिंदे यांचे निधन
हाजी शेख अहेमद बाबन यांचे वृद्धापकाळाने निधनबालेपीर दरगाह कब्रस्तान येथे दफनविधी



गेवराई येथील प्रसिद्ध व्यापारी नम्रता किराणा स्टोअर्स चे मालक अर्जुन अप्पा फुलशंकर रा. बसवेश्वर कॉलनी यांचे जेष्ठ चिरंजीव योगेश अर्जुन अप्पा फुलशंकर वय 30 वर्ष हे बर्‍याच दिवसापासून आजारी होते त्यांचे आज सकाळी साडे सात च्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहीण,आहेत. गेवराई येथील वीरशैव स्मशान भूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय,व्यापारी सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील तसेच मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.फुलशंकर परिवारावर च्या दुःखात दैनिक  परिवार सहभागी आहे.

COMMENTS