Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महालनबाई शिंदे यांचे निधन

अर्धापूर : तालुक्यातील शेणी येथील महिला जेष्ठ नागरिक महालनबाई मारोतराव शिंदे (वय 78)  यांचे दि.25 शेनीवारी रोजी  निधन झाले आहे.  त्यांच्यावर दि.2

निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बाळू भंडारे यांचे निधन; किनवटमध्ये शोककळा
सीताराम घाडगे यांचे निधन
महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरणजम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट

अर्धापूर : तालुक्यातील शेणी येथील महिला जेष्ठ नागरिक महालनबाई मारोतराव शिंदे (वय 78)  यांचे दि.25 शेनीवारी रोजी  निधन झाले आहे.  त्यांच्यावर दि.26 रविवार रोजी सकाळी 10 वा.शेनी ता.अर्धापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
महालनबाई मारोतराव शिंदे यांच्या पश्चात पती,2 मुले,1मुलगी,सुना,नातु, पनतु,असा परिवार आहे.सेवा निवृत्त शिक्षक मारोतराव शिंदे यांच्या पत्नी तर भाजपाचे पदाधिकारी बाळू पाटील धुमाळ यांच्या सासुबाई होत.

COMMENTS