Homeताज्या बातम्या

शहरात नागरी समस्यांचा डोंगर आणि अजित पवार गटाचे नगरसेवक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर डीजेवर दंग

शहरात पायाभूत सुविधांचा अभाव, रस्ते, पाणी आणि कचऱ्याचे गंभीर प्रश्न असताना, अजित पवार गटाचे नगरसेवक गोव्यात (Goa) मौजमजा करत डीजेवर नाचत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नागरिकांना मूलभूत समस्यांचा सामना करावा लागत असताना, लोकप्रतिनिधींनी सहली काढून जनतेच्या भावनांशी खेळल्यामुळे मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?
शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी पत्रकार अनिल धमने
नीट, महागाई व कांदा दर प्रकरणी काँग्रेस आक्रमक

COMMENTS