Homeताज्या बातम्या

भिवंडीत खेळता खेळता ५ वर्षांचा चिमुरडा उघड्या सेप्टिक टँकमध्ये पडल्याने मृत्यू, इमारतीच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा आला समोर

इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद अहमद मसूद असं या मृत बालकाचं नाव आहे.

जगासमोर ऊर्जा टंचाईचे संकट गडद; इराणकडून कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पांवर हल्ला
तृतीयपंथीयांकडून यल्लमादेवीचा भक्तिमय जागर; जगातील युद्धसंकट दूर करण्यासाठी देवीचरणी प्रार्थना
“गॅससाठी लांबच लांब रांगा, पण सरकारला प्रचारातून वेळ मिळेना!” : संजय राऊत

इमारतीच्या पार्किंग परिसरात मित्रांसोबत खेळत असताना सेप्टिक टँकचे जीर्ण झाकण तुटल्याने 5 वर्षीय चिमुकल्याचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मोहम्मद अहमद मसूद असं या मृत बालकाचं नाव आहे.

COMMENTS