Homeताज्या बातम्या

जयपूरमधील कथित हल्ल्यानंतर विद्यार्थी नेते अभिजित दिपके नागपुरात दाखल; हल्ल्यामागे संघाचा हात असल्याचा केला खळबळजनक आरोप!

जयपूर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनादरम्यान झालेल्या कथित हल्ल्यानंतर विद्यार्थी नेते अभिजित दिपके सीधे नागपुरात दाखल झाले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात पोहोचल्यानंतर दिपके यांनी, जयपूरमध्ये त्यांच्यावर हल्ला करणारे लोक संघाशी संबंधित होते, असा गंभीर आरोप केला आहे

नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारचा नकार; खा.चव्हाणांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
विशेष अधिवेशन : महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन !
केजमध्ये शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा जाहिर निषेध;महिला आरक्षण विधेयकाला विरोध करुन काँग्रेसने महिलांच्या हक्कांवर आघात केला-मुळूक;महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध-संगीता ठोंबरे

COMMENTS