Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री संत निळोबाराय पालखी सोहळा नियोजनाची बुधवारी बैठक

निघोज : प्रती पंढरपूर श्री क्षेत्र पिंपळनेर येथे बुधवारी १३ मे रोजी सकाळी १० वा.संत निळोबाराय पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संत निळोबाराय संस्थेच्या कार्यालयात पार पडणार आहे. पालखी सोहळा भव्य दिव्य व कुठल्याच प्रकारची वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व दिंडी चालकांनी या बैठकीसाठी आयोजनासाठी उपस्थित राहावे असे संत निळोबाराय संस्थानचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी सांगितले आहे.

बाभळेश्वरमध्ये मंगळवारपासून शेळीपालनाबाबत प्रशिक्षण
नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार
व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे आ.काळेंकडून अभिनंदन
संत निळोबाराय यात्रा -

COMMENTS