Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकण रेल्वेचा दोन दिवस मेगा ब्लॉक

मुंबई ः कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा ते बटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘श्री संत वामनभाऊ’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड
अकोल्यात अमुल डार्क चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या
संसदेच्या हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून

मुंबई ः कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा ते बटकळ आणि रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागातील रेल्वे मार्गाच्या आणि मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय झाला आहे. येत्या 9 आणि 10 नोव्हेबर रोजी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्याच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. या मार्गावरील कुमटा-भटकळ विभागात 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजण्याच्या वेळेत तीन तासांचा हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

COMMENTS