Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अ

खासदारांच्या गावातच वीज संकट; 33 के.व्ही. उपकेंद्र असूनही आष्टीकर अंधारातगावठाण फिडर तीन वर्षांपासून बंद; कर्मचारी कमतरता, लोंबकळणार्‍या तारा आणि वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे नागरिक हैराण
माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी 829 कोटींच्या आराखड्यावर चर्चा; पालकमंत्री सावे यांची आढावा बैठक
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मं‍त्रिमंडळातील इतर मंत्रीगण तसेच विधानसभेचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय यावेळी सभागृहाला करून दिला.

COMMENTS