Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात उमा भारतींनी तळले पोहे-जलेबी! गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाविरुद्ध अनोखे आंदोलन

https://www.youtube.com/watch?v=H84fvsdbEEg भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि अनोख्या शैलीत प्रशासनाला ध

सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला नायगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा; तहसील कार्यालयासमोर निदर्शने
“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.आनंदराव  बोंढारकर यांनी घेतली सदिच्छा भेट

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक आणि अनोख्या शैलीत प्रशासनाला धारेवर धरले आहे. प्रशासनाकडून गरीब हातागाडी चालकांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ उमा भारती स्वतः रस्त्यावर उतरल्या. त्यांनी भररस्त्यात कढई चढवून पोहे आणि जिलेबी तळत प्रशासनाचा निषेध केला. “प्रशासन गरिबांच्या पोटावर पाय देत आहे,” असा आरोप केला. या आंदोलनाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

COMMENTS