Homeताज्या बातम्या

“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!

‘आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टु फेस काम करणारे आहोत’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंसह विरोधक नेहमीच राज्य सरकारच्या कारभारावर आणि निर्णयांवर टीका करत असतात, ज्याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी हा जोरदार टोला लगावला होता.

कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी
‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  
फडणवीसांसह अनेकांना अडकवण्याचा ’मविआ’ कट

COMMENTS