Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शक्तीशिवाय सत्य अपूर्ण नागपुरात जगातील पहिल्या ‘भारतदुर्गा मंदिराचे मोहन भागवत हस्ते भूमिपूजन

नागपुरात २४ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते जगातील पहिल्या ‘भारतदुर्गा मंदिरा’चे (भारतदुर्गा शक्तिस्थळ) भूमिपूजन संपन्न झाले. ‘शक्तीशिवाय सत्य अपूर्ण’ या विचारावर आधारित हे मंदिर जामठा परिसरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जवळ साकारले जाणार आहे.

नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव
अमरनाथ यात्रेला उत्साहात प्रारंभजम्मूहून पहिला यात्रेकरूंचा जत्था रवाना
आषाढी वारीत सायकल वारीचा उत्साहसात हजार वारकरी सायकलीवरून पंढरीत दाखल

COMMENTS