Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधान भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई दि. ०६ :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपसचिव स्वाती ताडफळे कक्ष अधिकारी विनोद राठोड, नेहा काळे यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

डॉ. प्रदीप कुरुलकरांची होणार ‘पॉलिग्राफ टेस्ट’
धर्मवीर 2 च्या शुटींगला सुरुवात
अखेर नेकनुर स्त्री रूग्णालयात सोनोग्राफीला सुरूवात

मुंबई दि. ०६ :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपसचिव स्वाती ताडफळे कक्ष अधिकारी विनोद राठोड, नेहा काळे यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

COMMENTS