Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मरीन ड्राईव्हवरील अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई : भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर सोमव

छत्तीसगडमध्ये वाहन नदीत कोसळून चौघांचा मृत्यू
छत्तीसगडमधील बालोद येथे कारने चिरडल्याने तीन मित्रांचा मृत्यू
वसमत पं. स.चे माजी सभापती प्रकाश ढोणे यांचा नांदेडजवळ अपघाती मृत्यू
Marine Drive Accident - मुंबई : मरीन ड्राईव्हवर पहाटे थरकाप उडवणारा अपघात;  तरुणीसह तिघांचा मृत्यू - Marine Drive Accident Three people including a  young woman died Marathi News -

मुंबई : भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर सोमवारी पहाटे 5.40 च्या सुमारास एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात चालवत होता. त्याच्यासोबत एक महिलाही मागे बसली होती. दुचाकीस्वाराने सिग्नलकडे दुर्लक्ष केले आणि रस्त्याने चालणार्‍या एका पादचार्‍याला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला व पुरुषासह पादचारी या तिघांचाही मृत्यू झाला.

COMMENTS