Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुधवार पेठेतील 4 कुंटणखाना सील

छुणे : पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भ

मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; टिटवाळ्यात ६ कोटींच्या अमली गोळ्या जप्त, डान्सबारमधील तरुणीला बेड्या
शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!
भामट्या अशोक खरातच्या अत्यंत विश्वासू सहकारी जितेंद्र शेळके यांचा संशयास्पद मृत्यू; SIT मागणीने खळबळ
Pune Crime: 3 Bangladeshi Women Detained in Budhwar Peth, 4 Brothels Sealed  | पुणे: ३ बांगलादेशी महिला ताब्यात, ४ कुंटणखाने सील

छुणे : पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी व्यापारासाठी वापरले जाणारे चार कुंटणखाने एक वर्षासाठी सील केले आहेत. या कारवाईत भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या तीन बांगलादेशी महिलांनाही अटक करण्यात आली आहे. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली.फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ’न्यू वेलकम’, ’बेगम बिल्डिंग’ आणि ’दाणे आळी’ येथील जुन्या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंटणखाने चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

COMMENTS