Homeताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा बदल झालेला दिसत आहे. गुरुवार म्हणजे 2 मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झा

मराठी पत्रकार संघाच्या मदतीने पोखरी तलाव परिसरातील शेती होणार गाळयुक्त
 12 ही महिने पोलीस मैदान परिसरात भरते वटवाघुळांची शाळा
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल;  तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा बदल झालेला दिसत आहे. गुरुवार म्हणजे 2 मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, यानंतरही बर्‍याच काळापासून भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 21 मे 2022 पासून राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वर्षी विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या महागड्या पेट्रोल-डिझेलपासून सर्वसामान्यांना दिलासा देत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर भारतात तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

COMMENTS