Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेव्हा पासुन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा पासुन आता पर्यंत बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढलं – भाई जगताप 

मुंबई प्रतिनिधी - जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत गेल्या सात आठ वर्षा

डॉ.मनोज चोपडा यांचा शस्‍त्रक्रियांचा विश्‍वविक्रम
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
पालखी सोहळा 28 जून ते 4 जुलै सातारा जिल्ह्यात येणार

मुंबई प्रतिनिधी – जेव्हा केंद्रात भाजपचे सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत गेल्या सात आठ वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये एवढी बेरोजगारी वाढली आहे  या महाराष्ट्रातला उद्योग गुजरात मध्ये गेला तो पाठवला गेला असा आमचा नेहमीच आरोप आहे

अनेक गोष्टी ज्या रोजगाराच्या होत्या त्या जाणीवपूर्वक नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी गुजरात मध्ये पाठवल्या जातात आणि त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती आता अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे.  आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेहमीच दाखवता आपण त्याच्यावर आपली मत व्यक्त करतोआम्ही हळहळ व्यक्त करतो  आता बेरोजगार तरुण सुद्धा आत्महत्या करायला लागले आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस आणि ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवासन, मी आणि महाराष्ट्रातील सगळे करून या विधानभवनावर आम्ही बेरोजगारी विरोधात आंदोलन करणार आहोत.

COMMENTS