Tag: मुंबई बातम्या

1 2 3 4 10 / 35 POSTS
आमदार रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

आमदार रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : आमदार रोहित पवार यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना ताप आल्याने अचानक चक्कर आली होती, त्यामुळे उपचारासाठी तातडीने मुंबई [...]
मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईन्सवर लोकल सेवा प्रभावित

मध्य रेल्वेचा आज मेगा ब्लॉक; माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर लाईन्सवर लोकल सेवा प्रभावित

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन्सवर आणि हार्बर लाईन्सवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि [...]
राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल; “ट्रोल करणाऱ्यांना माफी, पण NEET पीडितांच्या पालकांचं काय?”

राज ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल; “ट्रोल करणाऱ्यांना माफी, पण NEET पीडितांच्या पालकांचं काय?”

https://youtu.be/K7Pwd_bKMlI मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सवाल केला आहे की, “मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिं [...]
“मोदींचं कौतुक करता, मग दुबईला का जाता?” राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय, आर. माधवन यांना सवाल

“मोदींचं कौतुक करता, मग दुबईला का जाता?” राज ठाकरेंचा विवेक ओबेरॉय, आर. माधवन यांना सवाल

https://youtu.be/yHysNxpFfWU मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना अभिनेते व [...]
प्रसुतीवेळी नवजात बाळ जमिनीवर पडलेबाळावर उपचार सुरू ; कुटुंबियांची कारवाई करण्याची मागणी

प्रसुतीवेळी नवजात बाळ जमिनीवर पडलेबाळावर उपचार सुरू ; कुटुंबियांची कारवाई करण्याची मागणी

मुंबई : विरार पश्‍चिम येथील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रसूतिवेदना सुरू असलेल्या सात म [...]
मंत्रालयातील कँटींनच्या स्वच्छतेवर ताशेरेन्यायालयाचक फेरतपासणीचे आदेश, अधिकार्‍यांची कानउघाडणी

मंत्रालयातील कँटींनच्या स्वच्छतेवर ताशेरेन्यायालयाचक फेरतपासणीचे आदेश, अधिकार्‍यांची कानउघाडणी

मुंबई : मंत्रालयातील कँटीनच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाने सादर केलेल्या स्वच्छतेच्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आ [...]
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात व्यापक चळवळीची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात व्यापक चळवळीची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: देशाला बाहेरून पराभूत करणे शक्य नसल्याचे शत्रूराष्ट्रांच्या लक्षात आल्याने आता भारतीय तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवून देशाला आतू [...]
देशात संविधान  उरले नाही : खा. राऊत

देशात संविधान  उरले नाही : खा. राऊत

 मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांच्या [...]
मुंबई विमानतळावर साडेदहा कोटींचे कोकेन जप्तपरदेशी महिला प्रवासी अटकेत

मुंबई विमानतळावर साडेदहा कोटींचे कोकेन जप्तपरदेशी महिला प्रवासी अटकेत

मुंबई : अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने मोठी कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष् [...]
मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश

मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश

मुंबई : मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरातील तीन मजली चाळी [...]
1 2 3 4 10 / 35 POSTS