Tag: मातंग समाज
फायदा-तोटा पाहणारे आम्ही नाही; आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला तेलगावमध्ये कडाडून विरोध
Oplus_16908288
माजलगाव तालुक्यातील तेलगाव येथे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवारी (दि. 7 जुलै) आयोजित निदर्शनात आंदोल [...]
आरक्षण उपवर्गीकरणाबाबत सरकार सकारात्मक; लवकरच निर्णय- गिरीश महाजन6 जुलै रोजी मुंबईत प्रा. रामचंद्र भराडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट
नांदेड : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भराडे यांच्या नेतृत्वाखाल [...]
समतेचा रथ आता रोखणार नाही; राजेश घोडेंच्या मातंग क्रांती मोर्चाने बीड दणाणलेउपवर्गीकरण द्या, अन्यथा 2029 ला टांगा पलटी – मुख्यमंत्री फडणवीसांना सत्काराचे निमंत्रण; विरोधकांना रणांगणात येण्याचे आव्हान
बीड : दलित चळवळीचा नवा बुलंद आवाज, मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रखर लढवय्या आणि आझाद क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष राजेश घोडे यांनी मंगळवारी बीड [...]
अ.ब.क.ड. उपवर्गीकरण झालंच पाहिजे; न्यायासाठी बीडमध्ये मातंग समाजाचा विराट एल्गार – विनोद हातागळेलाभवंचित घटकांच्या हक्कांसाठी 16 जून रोजी ऐतिहासिक मातंग क्रांती मोर्चा; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बीड : अनुसूचित जातीतील लाभवंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अ.ब.क.ड. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी [...]
4 / 4 POSTS
