Tag: महाराष्ट्र बातम्या

1 34 35 36 37 38 84 360 / 835 POSTS
ईशा सिंहने भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक; मनु भाकरच्या खात्यात कांस्य, २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची कमाल

ईशा सिंहने भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक; मनु भाकरच्या खात्यात कांस्य, २५ मीटर पिस्टल इव्हेंटमध्ये भारतीय नेमबाजांची कमाल

चीन: चीनमध्ये सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी करत देशाचा ध्वज उंच फडकावला आहे. महिलांच्या २५ मीटर पिस्टल [...]
धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार; ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण, चौघांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार; ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण, चौघांवर गुन्हा दाखल

धाराशिव: जिल्ह्यात ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिव तालुक्यातील पळ [...]
पंजाबमध्ये मोठी खळबळ; संगरूर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला!

पंजाबमध्ये मोठी खळबळ; संगरूर येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला!

संगरूर: सध्या देशभरात पेपर लीकच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. दोनच दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा रा [...]
भाजीपाल्याच्या नावाखाली ‘पुष्पास्टाईल’ खैराची तस्करी; वसईत ७-८ किलोमीटर पाठलाग करून टेम्पो जप्त

भाजीपाल्याच्या नावाखाली ‘पुष्पास्टाईल’ खैराची तस्करी; वसईत ७-८ किलोमीटर पाठलाग करून टेम्पो जप्त

पालघर: वसई-विरार परिसरात खैर तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भाजीपाल्याची वाहतूक करत असल्याचे भासवून खैराच्या लाकडांची तस्करी करण्याचा [...]
पालवन शिवारात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या? बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू

पालवन शिवारात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या? बीड ग्रामीण पोलिसांचा तपास सुरू

बीड: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालवन शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मस्के यांच् [...]
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करा, शाळा सक्षम करा; मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे आवाहन

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करा, शाळा सक्षम करा; मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचे आवाहन

बीड: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकीय यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे. प्रत्येक विद्यार्थ्य [...]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी एकजुटीचा विजय: राजेंद्र आमटे

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी एकजुटीचा विजय: राजेंद्र आमटे

बीड: नीट (NEET) परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकारांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. याविर [...]
संस्कारच्या चिमुकल्यांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष; संस्कार विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

संस्कारच्या चिमुकल्यांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष; संस्कार विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

बीड: येथील संस्कार विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरी विभागात आषाढी एकादशीनिमित्त बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर मुख्याध् [...]
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन; गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवारी ह.भ.प. पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन; गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

बीड: विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या २८ व्या वर्षातील १२ व्या पुण्यतिथीनिमित्त आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या (गुरुपौर्णिमा) पावन पर्वावर श्र [...]
बीड जिल्ह्यातील ९७ हजार २२२ शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे प्रशासनाचे आवाहन

बीड जिल्ह्यातील ९७ हजार २२२ शेतकर्‍यांची कर्जमाफी यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे प्रशासनाचे आवाहन

बीड: महाराष्ट्र शासनाच्या ’पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील एकूण १,३०५ गावांमधील ९७ हज [...]
1 34 35 36 37 38 84 360 / 835 POSTS