Tag: Nanded Municipal Corporation
नांदेड मनपा क्षेत्रात जनगणनेच्या कामात सावळागोंधळसाहित्याअभावी प्रगणक हवालदिल, तर प तांत्रिक अडचणींच्या गर्तेत!
नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात आगामी जनगणनेच्या (उशर्पीीी 2027) पूर्वतयारीचे काम प्रशासकीय नियोजनाअभावी पुरते कोलमडल्याचे चित् [...]
जुना नांदेडमध्ये मनपाची धडक कारवाई; चिकन, मच्छी, भाजी मार्केटसह बर्की चौकातील अतिक्रमणे हटवली
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी जुन्या नांदेड भागात मोठी धडक कारवाई करत इतवारा परिसरातील चिकन मार्केट, मच्छी [...]
जिल्हा नियोजन निधीसाठी पालकमंत्र्यांच्या दारात नगरसेवकांची रांग; महापालिकेत प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्ष तीव्र
नांदेड वाघाळा महानगरपालिकेत सध्या निधीअभावी सत्ताधारी नगरसेवकांची अक्षरशः कोंडी झाली असून विकासकामांसाठी पैसा मिळविण्यासाठी आता पालकमंत्र्यांच्या [...]
अतिक्रमण हटाव मोहिमेची हवा; शहरात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती
नांदेड शहरातील वाहतूक कोंडी कमी करून शहर अधिक सुटसुटीत व सुंदर करण्याच्या उद्देशाने महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक् [...]
4 / 4 POSTS
