Homeताज्या बातम्या

हरित नांदेड अभियानाला वेग; १५० वृक्षांची लागवड

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पावडेवाडी नाका ते छत्रपती चौक

नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपणसाईयोग फाउंडेशनचा हरित उपक्रम ; राहात्यात १२ फूट वटवृक्षाची लागवड
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
सुरहा तलाव देशातील 100 वे रामसर स्थळपर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पंतप्रधान मोदी
Tree Plantation: Planting Trees can Plant Hope

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पावडेवाडी नाका ते छत्रपती चौक मार्गावर ट्री गार्डसह १५० मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. शहरात १० हजार वृक्ष लागवडीच्या अभियानाचा हा भाग असून महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, आ. अमर राजूरकर आदी उपस्थित होते. आ. राजूरकर यांनी अभियानासाठी १० लाखांच्या निधीची घोषणा केली. आयुक्तांनी शहरात ३.१७ लाख वृक्ष असून वृक्षाच्छादन ८.५ टक्के असल्याची माहिती देत नागरिकांनी वृक्ष लागवड आणि संगोपनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

COMMENTS