Tag: Maharashtra agriculture news
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टी तालुक्यातील सालेवडगाव येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथ [...]
शेतकर्यांनी खरीप पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करावी-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे
बीड : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला असून, पेरणीची लगबग सुरू झाली आहे. विविध कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिबं [...]
मृदा, जल आणि वृक्ष संवर्धन केले तरच भविष्य उज्ज्वल – जलनायक मयंक गांधीसरस्वती नदी पुनरुज्जीवन कामाचा शुभारंभ; हजारोंच्या उपस्थितीत संवाद मेळावा संपन्न
दिंद्रुड येथे सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला असून जलसंधारणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ग [...]
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट आणा : पंकजा मुंडेएकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रमाचे उद्घाटन; शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस चालना
कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञान यांचा समन्वय साधून राज्यातील पशुपालन व्यवसाय अधिक सक्षम व समृद्ध करावा, असे आवाहन पशुसंवर्ध [...]
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील [...]

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
कर्जत : तालुक्यातील बहिरोबावाडी येथील शेतकरी महादेव तांदळे यांच्यावर अवकाळी पावसाने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतामध्ये कांदा काढून तो मार्केट [...]
शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक आक्रमक
पुणे : राज्यातील सततच्या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी आ [...]
महाराष्ट्रात उभारणार जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठपणन मंत्री जयकुमार रावल ; निर्यात व्यवस्थाही बळकट करणार
मुंबई : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्य शासन कृषी धोरणांची अंमलबजावणी करीत असून, शेतीमालाला अधिक मूल्य मिळावे यासाठी काढणीनंतरची संपूर्ण स [...]
अहिल्यानगर जिल्ह्यात 99 टक्के पाऊस
अहिल्यानगर : राज्यात यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सोमवारी व्यक्त केला. या अं [...]

आंदोलनाच्या इशार्यानंतर कारखाना प्रशासन सजगमहिनाअखेर ऊस देयक अदा करण्याचे लेखी आश्वासन
जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून ऊस गाळप करूनही शेतकर्यांना देयके अद्याप मिळालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. [...]
