Tag: Gujarat News

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी

https://youtu.be/qe4wJf6ipnI गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात दोन एसटी बसेसच्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला [...]
वन नेशन, वन इलेक्शन जेपीसीची टीम गुजरात दौर्‍यावर

वन नेशन, वन इलेक्शन जेपीसीची टीम गुजरात दौर्‍यावर

गांधीनगर : वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकार्‍यांशी सल्ला [...]
सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

सोमनाथ मंदिर भारताच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीकराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई : सोमनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नसून भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सनातन परंपरेच्या अविनाशी आत्म्याचे प्रतीक आहे. हजारो वर्षांच्या आक्रमणांन [...]
कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये

कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही : पंतप्रधान मोदीभारताची ताकद त्याच्या संस्कृती, श्रद्धा आणि विचारांमध्ये

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिर येथे प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्र [...]
4 / 4 POSTS