Tag: beed crime news
कत्तलीसाठी डांबून ठेवलेली 7 गोवंशीय जनावरे मुक्त; एकावर गुन्हा दाखल
बीड प्राणी संवर्धन व पशुसंरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कारवाईत पेठ बीड पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे डांबून ठेवलेल्या सात [...]
शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलि [...]
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई
बीड : जिल्ह्यातील सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुंडगिरी, अवैध धंदे आणि वाळू माफियांच्या विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत [...]
शिवाजीनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरीमोबाईल चोरी करणारी आंतरतालुका टोळी 2 तासांत गजाआड; 9 मोबाईल जप्त
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून धुमाकूळ घालणार्या अट्टल चोरट्यांच्या टोळीला पोलिसां [...]
दमिरर..!
धिंड काढून काय साध्य झाले? आरोपींच्या हास्यातून उघड झालेली कायद्याची भीषण शोकांतिका!धिंड काढुनी काय झाले, जर हास्य ओठी राहिले;खाकीचा धाक तोच खरा, [...]
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद
बीड : परळी वैद्यनाथ येथील लेंडेवाडी शिवारात रेल्वे रुळावर सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी)अवघ्या 48 [...]
पत्नीच्या अनैतिक संबंधातून पतीस मारहाण5 जणांविरुद्ध ट्रॉसिटी क्टनुसार गुन्हा दाखल
केज तालुक्यातील तसेच धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांच्या वादातून पतीला मारहाण करून जातीयवाचक शिवीगाळ केल् [...]
धडक देऊन पळून जाणार्या वाहनचालकाचा शोध; शिरूर पोलिसांची यशस्वी कारवाई
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या धडक देऊन पळून जाण्याच्या गंभीर अपघात प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल 15 दिवस विविध सीस [...]
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
बीड दरोडा व बलात्कार केल्याच्या गुन्हयात आरोपी सौरभ गायकवाड यास बीड येथील अतिरीक्त सत्र न्यायाधीश श्री. एस.एस. घोरपडे साहेब यांनी 10 वर्षे सक्तमज [...]
’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
बीड शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आठवले गँ [...]
