Tag: हत्या प्रकरण
/lokshahi-eng/media/media_files/2026/04/30/crime-2026-04-30-10-27-26.png)
विक्रोळीत दुहेरी हत्याकांडाने हादरली: दोन सख्ख्या भावांकडून भाऊ व पुतण्यावर जीवघेणा हल्ला
मुंबई: पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील पार्कसाईट परिसरात गुरुवारी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ् [...]

कोल्हापुरात माजी सरपंच महिलेची हत्यामृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी अटकेत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात एका माजी सरपंच महिलेची गळा आवळून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक तपास [...]
बीडमध्ये तरूणाची चाकूने वार करत हत्या
बीड : बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. 21 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करत जागीच संपवण्यात आले. अंबाजोगाई तालुक् [...]
जुन्या वादातून तरुणाचा खूनस्थानिक गुन्हे शाखेकडून 12 तासांत आरोपी जेरबंद
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालखेड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत उघडकीस आणत आरोपीला [...]
सुशिक्षित तरूणांमधील हिंसक प्रवृत्ती चिंताजनकमुख्यमंत्री फडणवीस : केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय
पुणे : लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल हत्येच्या घटनेने समाजमन हादरले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे केवळ कायद्याच्या चौकटीतून नव्हे तर सा [...]
छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी [...]
पुण्यात पुन्हा टोळीसंघर्ष भडकलाअक्षय म्हस्केची गोळ्या झाडून हत्या
पुणे, दि. 20 मे : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळीसंघर्षाने हिंसक रूप धारण केले असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या भा [...]
7 / 7 POSTS
