Tag: स्थानिक बातम्या

1 2 3 4 12 20 / 117 POSTS
शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

शेवगाव :   तालुक्यात सागवान   लाकडाची अवैध वाहतूक वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. रात्रीच्या वेळी तसेच दुर्गम मार्गांचा वापर करून मौल्यवान  [...]
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार लंके यांचा पाठिंबाजंतर-मंतरवरील उपोषणस्थळी भेट ;  मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार लंके यांचा पाठिंबाजंतर-मंतरवरील उपोषणस्थळी भेट ;  मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

अहिल्यानगर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध विद्यार्थी प्रश्नांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांनी प्रत्यक्ष भेट देत [...]
वारकऱ्यांचे आशीर्वाद हीच आमची संपत्तीडॉ. सुजय विखे पाटील ; ‘जनसेवा’च्या माध्यमातून हजारो रेनकोट व बॅगचे वाटप

वारकऱ्यांचे आशीर्वाद हीच आमची संपत्तीडॉ. सुजय विखे पाटील ; ‘जनसेवा’च्या माध्यमातून हजारो रेनकोट व बॅगचे वाटप

अहिल्यानगर / पंढरपूर : वारकरी बांधवांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आमची खरी संपत्ती आहे.   समाजसेवा आणि वारकरी सेवेला विखे पाटील परिवाराने नेहमीच प्र [...]
सव्वा कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी : आ.  काळे

सव्वा कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी : आ.  काळे

 कोपरगाव : मतदारसंघातील सामाजिक व पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि  समाजबांधवांची मागणी पूर्ण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महायुती सर [...]
सोनेवाडीच्या उपसरपंचपदी राजू सुंबे बिनविरोध  

सोनेवाडीच्या उपसरपंचपदी राजू सुंबे बिनविरोध  

अहिल्यानगर : अहिल्यानगर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू मुक्ताजी सुंबे यांची बिनविरोध निवड झाली. रोटेशननुसार बेबी सचिन दळवी [...]
कोल्हार खुर्द येथे अपघात; एक मृत्यू

कोल्हार खुर्द येथे अपघात; एक मृत्यू

देवळाली प्रवरा:  राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे  झालेल्या भीषण अपघातात एका&nbs [...]
जामखेड-माहिजळगाव मार्गावर भीषण अपघातदोन शासकीय कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू

जामखेड-माहिजळगाव मार्गावर भीषण अपघातदोन शासकीय कर्मचाऱ्यांचा घटनास्थळीच मृत्यू

जामखेड  : जामखेड-माहिजळगाव-श्रीगोंदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीवरील पाटोदा (गरडाचे) परिसरात रविवारी (दि. १९) पहाटे झालेल्या भीषण अपघातात द [...]
गोळेगाव पुतळा प्रकरणातील 8 शिवप्रेमींना जामीन मंजूरअ‍ॅड. आर. एस. खुणे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा

गोळेगाव पुतळा प्रकरणातील 8 शिवप्रेमींना जामीन मंजूरअ‍ॅड. आर. एस. खुणे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित गोळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता सार्वजनिक व शासकीय जागेव [...]
नोकरीचे आमिष दाखवून मामाने भाच्याला 19 लाखांना गंडविले; केजमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवून मामाने भाच्याला 19 लाखांना गंडविले; केजमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

महसूल विभागात लिपिक/महसूल सहाय्यक या पदाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मामाने त्याच्या सख्या भाच्याला, न्यायालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मा [...]
केज येथील गोरख हजारे खूनप्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप!केज अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय; 30 हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा

केज येथील गोरख हजारे खूनप्रकरणी अजिंक्य उर्फ सन्नी लांडगेला जन्मठेप!केज अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निर्णय; 30 हजार रुपयाच्या दंडाचीही शिक्षा

केज शहरातील क्रांतीनगर भागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या गोरख महावीर हजारे खून प्रकरणातील आरोपी अजिंक्य उर्फ सन्नी शामराव लांडगे याला केज येथील अति [...]
1 2 3 4 12 20 / 117 POSTS