Tag: शैक्षणिक हक्क
शाळा आणि मुलांवरील हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावीसंयुक्त राष्ट्रसंघात भारतीय राजदूतांनी मांडली ठाम भूमिका
नवी दिल्ली : युद्ध आणि सशस्त्र संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि मुलांना लक्ष्य करणार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई कर [...]
अ.ब.क.ड. उपवर्गीकरण झालंच पाहिजे; न्यायासाठी बीडमध्ये मातंग समाजाचा विराट एल्गार – विनोद हातागळेलाभवंचित घटकांच्या हक्कांसाठी 16 जून रोजी ऐतिहासिक मातंग क्रांती मोर्चा; समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बीड : अनुसूचित जातीतील लाभवंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अ.ब.क.ड. आरक्षण उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी [...]
आरटीई प्रवेशासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ; बोगस कागदपत्रांवर कारवाईची मागणी
शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेस 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 20 ए [...]
3 / 3 POSTS
